Back to feed
A
Aditya Verma shivaji · marathi · shivaji_pride

माझया मनात आलेला प्रष्ण✍ 👇🏻👇🏻👇🏻 निवडणुका जवळ आल्या की अनेक पक्षाचे लोक ... प्रचार पत्रिका , होल्डिंग, प्रचार साहित्य वर डॉ . बाबासाहेब आंबेडकर व छञपती शिवाजी महाराज यांचेच महापुरुषांचे फोटो छापतात..... हिंदु धर्माच्या देवी देवताचे स्वामीसमर्थ गांजा पिणारे महाराज व बुवा बाबा , हनुमान ,राम ,साईबाबा ,गणपती , वणीची देवी यांचे फोटो का छापत नाही.? काय यांच्या मुळे मत मिळत नाही का ? कळवा . 😀😀😀😀😀😀😀

243 likes 34 shares
WhatsApp