A
Atharv Kapoor
love · marathi · romantic
माझ्या रुसण्याला कधी तिने मनावर घेतलंच नाही... आणि मी मात्र तिच्या ऐवढा रुसवा कोणाचा काढलाच नाही...!!! प्रेम 💝रुसवा 💝अबोला
123 likes
74 shares