Back to feed
A
Aarav Mishra Love · Marathi · Heartbreak

माझ्या साठी फ़क्त आता एवढच करशील का तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ? तुझ्या लग्ना मधे मी नक्की नक्की येइन शेवटच्या दिवशी तुला मी डोले भरून पहिन तो दिवस माझ्या साठीखुप दुखाचा असेल त्या दिवशी माझ्या कड़े पाहून हळूच हसशील का ? तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का तू नाही बोलवलस तरी सुधा येइन तुझ्या साठी वेटर्स च काम मी करीन मी भरलेल जेवनाच ताट तू खाशील का ? तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ? तो दिवस माझ्या साठी खुप दुखाचा असेल त्या दिवशी मी मंगल अस्टका गाइन ती मंगल अस्टका खुप दूखाची असेल ती ऐकून तू हळूच रडशील का ? तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का ? जसा सग्ल्यांचा निरोप घेशील तसा माझा सुधा घेशील का डोळ्यात डोळे घालून मला जाऊ का म्हणशील का ? जस रोज take care , have a nice day गाड़ी सावकाश चालव अस बोलायाचिस तस् बोलशील का तुज्या लग्ना च आमंत्रण मला देशील का कदाचित तुझ लग्न मला नाही होणार सहन माझ्या डोळ्यात माझ च दिसल मला मरण मी मेल्यावर गुलाबाच फुल माझ्या फोटोला वाहशील का तुझ्या लग्नाच आमंत्रण मला देशील का

0 likes 0 shares
WhatsApp