I
Ira Bagale
love · marathi · romantic
माझ्या सुन्या मैंफिलित प्रिये तू येशिल का? सांग ना ग माझ्या कानात गुजगोष्टी सांगशील का? तुला शब्दात गुंफताना ऊर येतो दाटून डोळ्यात अश्रु येतात तुझ्या आठवणी साठवून खरच सांग मला तू पण नाही विसरशील न मला का अस वाटत की तू परत भेटशील मला......
25 likes
59 shares