Back to feed
P
Prisha Singh humor · marathi · humor

माझ्या सर्व 10 वी च्या मित्रांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. . . . . . . . . . . टिप:- २ रूपये जास्त जाऊ दया पण अक्षरे दिसतील अशाच कॉप्याच्या झेरॉक्स मारा... .अखिल भारतीय "तुझं झालं की मला दे" संघटना.😜😝

115 likes 16 shares
WhatsApp