Back to feed
V
Vanya Deshmukh family · marathi · family

माझ्या सावलीला हि सवय तुझ्या आठवणींची.. आठवणी त्याच तुझ्या पांघरून घेण्याची.. क्...षिताजाच्या समांतर तुही आहेस आशा बाळगण्याची.. एकटेपण स्वतःच स्वतःशी वाटून घेण्याची.. सवय झाली आहे आता तुझ्याविना आठवणीत जगण्याची..

259 likes 60 shares
WhatsApp