A
Aarav Patel
Good_Morning · Marathi · Life
माझ्याकडे काहीही नसले तरी चालेल ! पण माझ्याबरोबर तुमच्यासारखी माणसे असणे हेच मि माझे भाग्य समतो ! कारण श्रीमंती चिरकाल टीकेल याची शाश्वती नाही ! आणि गरीबी कुणाचीही कायम राहणारच नाही ! म्हणून सर्वांबरोबर जगन्याचा आनंद घेणे हेच मानवाच्या आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग आहे ! आपला दिवस आनंदी जावो हीच प्रार्थना ! 🙏शुभ सकाळ 🙏 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁
3 likes
51 shares