Back to feed
M
Manav Singh Good_Morning · Marathi · Life

माझ्याकडे काहीही नसले तरी चालेल !!! पण माझ्याबरोबर तुमच्यासारखी माणसे असणे हेच मि माझे भाग्य समजतो !!! कारण श्रीमंती चिरकाल टीकेल याची शाश्वती नाही ! आणि गरीबी कुणाचीही कायम राहणारच नाही !!! म्हणून सर्वांबरोबर जगन्याचा आनंद घेणे हेच मानवाच्या आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग आहे !! 🌺🌸 शुभ सकाळ 🌸🌺

42 likes 12 shares
WhatsApp