Back to feed
N
Nikhil Nair Good_Morning · Marathi · Life

*माझ्याकडे काहीही नसले तरी चालेल* *पण माझ्याबरोबर तुमच्यासारखी माणसे असणे हेच मि माझे भाग्य समजतो कारण श्रीमंती चिरकाल टीकेल याची शाश्वती नाही आणि गरीबी कुणाची ही कायम राहणारच नाही म्हणून सर्वांबरोबर जगन्याचा आनंद घेणे हेच मानवाच्या आनंदी राहण्याचा एकमेव मार्ग आहे* 💐💐 *शुभ सकाळ* 💐💐

84 likes 72 shares
WhatsApp