I
Ishaan Bose
heartbreak · marathi · heartbreak
माझ्यात खूप कमतरता आहे लिहण हीच एक क्षमता आहे पटलं तर मान्य कर मला तसही विरहाची सवय आहे मला . मला तुझ उत्तर हवं आहे माझ्या शब्दांचा अर्थ हवा आहे तुझ्यामुळेच तर हे लिखाण आहे तुझ्याविना लिहिण्याचा काय अर्थ आहे ...😢 💟💟💜💞💞💞💞💞💞💞💞💞💟💟💟💟
211 likes
8 shares