K
Kunal Rao
love · marathi · romantic
माझ्या...नजरेत ....तु... माझ्या...स्वरात .....तु ...!! माझ्या ....नसा..नसात.... भिनलीस.....तु ........!! हे ..पहिलेच ...आहे... प्रेम माझे.....मी... नशा ...न...करताही..... तुझ्या प्रेमात मला झुलवतेस.......तु.....! 💛💙🌹💛🌹👌👌
22 likes
80 shares