Back to feed
A
Avni Rao Attitude · Marathi · Attitude

माझ्या_राजाला_दगडाच्या, मंदिराची_गरज_नाही.. माझ्या_राजाला_रोज, पुजाव_लागत_नाही.. माझ्या_राजाला दुधतुपाचा, अभिषेक_करावा_लागत_नाही.. माझ्या_राजाला_कधी, नवस_बोलावा_लागत_नाही... माझ्या_राजाला_सोनेचांदीचा, साजही_चढवावा_लागत_नाही... एवढ_असुनही_ते_जगातील, अब्जवधी_लोकांच्या.. हृदयावर अधिराज्य, गाजवतात_असे_एकमेव युगपुरुष...

63 likes 70 shares
WhatsApp