Back to feed
N
Nikhil Gupta Good_Morning · Marathi · Life

माझ्यावर प्रेम करणारे, माझ्या सुख-दुखाःत साथ देणारे, वेळोवेळी मदत करणारे, मला समजुन घेणारे, माझ्यावर विश्वास ठेवणारे, तुमच्यासारखी जिवा-भावाची माणस एवढी मिळाली कि, कधी कसलीच चिंता नाही वाटली "तुम्ही सर्व माझ्या आयुष्यात महत्वाचे आहात" "तुमच्या असण्यानेच माझे आयुष्य परिपूर्ण आहे. " 🙏🏻💐Good morning💐🙏

146 likes 11 shares
WhatsApp