I
Ishaan Bagale
humor · mixed · humor
मोटर सायकल वाला - 🚙Excuse Me..., मला सदाशिव पेठेला जायचयं.... .🚦🚥🏯🏰 . . पुणेकर - मग जा की लवकर..... असा प्रत्येकाला सांगत बसला तर कधी पोहोचणार?? 😂😂😂😂😂😂
228 likes
77 shares