Back to feed
D
Diya Das humor · marathi · humor

मोठ मोठ्या शॉपिंग मॉल मध्ये बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड हातात हात घालून फिरतात..!! . . याचं कारण माहीत आहे का?? . . नाही ना??? . . मी सांगतो.... . . कारण, मुलांनं जर मुलीचा हात सोडला तर ती दोन्ही हाताने शॉपिंग करेल...आणि हे काय परवडेबल नसतं . . दिसायला दिसतं रोमॅंटिक....पण यामागे हे अर्थशस्त्र लपलेलं असत.. ☺☺☺☺☺

48 likes 47 shares
WhatsApp