Back to feed
A
Anaya Reddy Life · Marathi · General

मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात.., माणसाचं ही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही...! " ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं " असं म्हणतात

20 likes 45 shares
WhatsApp