R
Reyansh Bose
Good_Morning · Marathi · Life
*मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात..,* *माणसाचं ही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही...!* *" ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं "...!* निर्सगाला *रंग* हवा असतो फुलांना *गंध* हवा असतो, *माणुस* हा एकटा कसा राहणार, कारण, त्यालाही *मैञीचा छंद* हवा असतो. 🌹🙏💐शुभ सकाळ 💐🙏🌹
71 likes
16 shares