M
Meera Verma
Good_Morning · Marathi · Life
*मिठाच्या बरणीला कधीच मुंग्या लागत नाही, पण साखरेचा एक कण जरी असला तरी मुंग्या लागतात..,* *माणसाचं ही तसंच आहे गोडवा जिभेवर असेल तर सारेच धावून येतील, पण मिठासारखा खारटपणा असेल तर कोणीच येणार नाही...!* *" ज्याची वाणी गोड त्याचं आयुष्य गोड असतं "...!* 💐💐 GOOD MORNING*💐💐
91 likes
81 shares