A
Atharv Kumar
humor · marathi · humor
मॅडम - का रे बंड्या शाळेत यायला ऐवढा उशीर का....???? बंड्या- ओ मॅडम इतकी काळजी करत जाऊ नका माझी. पोरं संशय घेत्यात माझ्यावर............!!!!!!! 😝😝😝😝😝😝😝
182 likes
56 shares