Back to feed
V
Vihaan Iyer humor · marathi · humor

मैडम :-"काय रे.. एकटाच का हसतोयस.? सगळ्या वर्गाला सांग की काय विनोद झाला तो, म्हणजे आम्ही देखिल त्याचा आस्वाद घेउ..!" ☺☺ चिंटू.. "मैडम.. हा तुम्ही आल्यावर "आपली आर्ची आली" म्हणाला..!!! 😝😝😜😆😆😆😆😂😂

33 likes 90 shares
WhatsApp