A
Atharv Bagale
family · marathi · family
मांडवामधे नवरी मुलीला मान खाली घालून बसलेली बघुन एक म्हातारी बाई बोलली... . नवरी मुलगी किती सुशिल आणि संस्कारी आहे.. . जेव्हा पासून बसली आहे... मान खाली घालून आहे.. एकदाही नजर वर करुन पाहिलं नाही... . . पाठीमागुन आवाज आला... ओ आजी... नवरी व्हाट्सअप वर ऑनलाइन आहे! 😝😝😝😝😝😝
248 likes
86 shares