Back to feed
A
Anaya Patel patriotic · marathi · patriotic

मांडवामध्ये पक्याचा लग्नसोहळा सुरू होता. 💑 ब्राम्हणाने जमलेल्या सगळ्यांना उद्देशून विचारणा केली...👉 हे लग्न होऊ नये असं जर कुणाला वाटत असेल तर त्या व्यक्तीने आताच सांगावं नाहीतर मग या उभयतांना पुढच्या आयुष्यभर शांतपणे जगू द्यावं. ब्राम्हणाचे बोलणं संपताच सगळ्यात मागच्या रांगेतून एक सुंदर स्त्री पुढे येऊ लागली. *तिच्या हातात एक छोटं बाळ होतं...* 👧👼 त्या स्त्रीला 👸पाहताच नवऱ्या मुलीने पक्या च्या मुस्काटात मारली. मुलीचे वडील त्यांची बंदूक आणायला धावले. मुलीच्या आईने विषाची बाटली बाहेर काढली. मुलीच्या भावांनी मुठी वळल्या. ब्राम्हणाने कसंबसं सगळ्यांना थोपवून पुढे आलेल्या युवतीला विचारलं, ताई,👸 तू का पुढे आली आहेस ? . . . . . . ती म्हणाली, *तुम्ही बोललेलं मागे काहीही ऐकू 😵येत नव्हतं म्हणून!!!!* 😍😍😂😂😍😍

153 likes 49 shares
WhatsApp