Back to feed
S
Sahil Nair Good_Morning · Marathi · Good_Morning

"मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला..... मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते....?????" ,.मेणबत्ती म्हणाली: " ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना.. तेव्हा अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले. 💐शुभ सकाळ💐 💐 !! तुमचा दिवस छान जाओ !! 💐

75 likes 63 shares
WhatsApp