Back to feed
A
Avni Sharma Good_Morning · Marathi · Good_Morning

✍🏻"मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला..... 🕯मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते....?????" ,.मेणबत्ती म्हणाली: " 💞ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..💦 तेव्हा अहंकारापायी आपल्या आवडत्या व्यक्तीला सोडण्याऐवजी आवडत्या व्यक्तीसाठी आपला अहंकार सोडणे कधीही चांगले. 💐💞☄ शुभ सकाळ☄💞💐 💫 🌟💫

155 likes 15 shares
WhatsApp