Back to feed
V
Vihaan Bose Life · Marathi · General

✍🏻"मेणबत्ती मधला धागा मेणबत्तीला म्हणाला..... 🕯मी जळत असतो तेव्हा तु का विरघळत असते....?????" ,.मेणबत्ती म्हणाली: " 💞ज्याला हदयात जागा दिली तो सोडुन चालला असेल तर कोणाच्याही डोळयातुन पाणी येणारच ना..... 💐💞☄ *शुभ राञी* ☄💞💐

179 likes 76 shares
WhatsApp