M
Myra Pawar
humor · mixed · humor
मण्या = काका एक किलो कांदे द्या . . दुकानदार = पिशवीत देऊ ? . मण्या = नाही नाही...पेन ड्राईव आणलाय त्यामध्ये "Kande" नावाच New folder बनवा अन टाका त्याच्यात... 😝😝😝😂😂😂😂😅😅This is computer engg.😎😎
111 likes
89 shares