मणवाचे मन कसे असते ते पाहु..... काही माणस श्रावण ठेवतात..... काही माणस नैवरात्र ठेवतात ........ काही माणस रोझा ठेवतात.................. हे सर्व करतात ते पापातन मुक्ती मिळावी म्हणुण .... हे करूण जर पापातुन मुक्ती भेटत असेल .... तर आई बाबाला वृध्द आक्षमात ठेऊण पुन्हा पापाच्या मार्गावर जातात..... आई बाबाला घरात ठेवा सेवा करा 33 कोटी देव ही तुम्हला तुमच्या पापातण मुक्त करतील....... मानवाने मानवतेचा धर्म पाळा की सर्वतुण सुटका होते......
0 likes
0 shares