Back to feed
A
Aditya Mishra Good_Morning · Marathi · Life

माणूस कधीच छोटा किंवा मोठा नसतो.. प्रत्येक माणूस आप-आपल्या परीनं निसर्गाची ‘एकमेव अप्रतीम कलाकृती‘ असतो.. कधीही कोणाची कोणाशी तुलना करू नये..अगदी स्वतःचीही..!! ⚜🎀⚜ शुभ सकाळ ⚜🎀⚜

181 likes 4 shares
WhatsApp