Back to feed
K
Kiara Verma friendship · hindi · friendship

​माणूस​ दिसायला .. इतका खराब नसतो .. जितका तो .. ​आधार कार्डा​वर दिसतो, 😂😂😂😂😂😂😂😂 अन् ... इतका ​देखणा​ ही नसतो जितका तो ​वोट्सअपच्या डीपी​ मधे दिसतो.. 😂😂😂😂😂😂😂😂😂 ​माणूस​ इतका ​वाईट​ पण नसतो, जितका .. त्याची ​बायको​ समजते.. अन् .. इतका ​चांगला​ पण नसतो, जितकी त्याची ​आई​ समजते..!! ☺☺☺☺☺☺☺☺ पण, तो ​नक्की कसा असतो?​ हे फक्त त्याच्या .. ​मित्रांनाच ठाऊक असते​ ... 😳😅😂😂😂😂😂😂

59 likes 87 shares
WhatsApp