K
Krishna Bhat
humor · marathi · humor
माणुस नावाचा हा एक असा विचित्र प्राणी आहे ज्याने चुल मोडून गॅस घेतला आणि आता तोच चुलीवरचं मटण व भाकरी खाण्यासाठी रस्त्यावर ढाबा शोधतोय... 😂😂😄😄😉😉
51 likes
54 shares