R
Rohan Patel
Good_Morning · Marathi · Life
*माणुस मनापर्यंत पोहोचला ...* *तरच नातं निर्माण होतं ...* *नाहीतर ती फक्त ओळखच ठरते ... !!* *असे जगा की आपली "उपस्थिती" कुणाला जाणवली नाही तरी चालेल...* *पण आपल्या "अनुपस्थितीची" उणीव जाणवली पाहिजे..!!!* *_☺ शुभ सकाळ ☺_*
51 likes
61 shares