S
Saanvi Kapoor
Good_Morning · Marathi · Life
☘ *माणूस वाईट नसतो*, *माणसावर येणारी परिस्थिती वाईट असते*. *चांगल्या कर्माने ती बदलता येते*. *वाईट परिस्थितीत साथ देणारी माणसं* *नात्याची असोत वा नसोत*, *तीच खरी "आपली " माणसं असतात*.🍀🍂 🙏🏻 *शुभ सकाळ*🙏🏻
9 likes
86 shares