V
Vanya Iyer
Good_Morning · Marathi · Life
*माणूस* वाईट नसतो माणसावर येणारी परिस्थिती *वाईट* असते. चांगल्या *कर्माने* ती बदलता येते. वाईट परिस्थितीत साथ देणारी *माणसे* नात्याची असोत वा नसोत तीच खरी *"आपली" माणसं असतात .* *🍀🍁🍀 Good morning🍀🍁🍀*
251 likes
36 shares