Back to feed
A
Aadhya Chauhan Good_Morning · Marathi · Life

माणूस हा सवडीनुसार ,वागत असतो...! चहात माशी पडली तर चहा फेकून देतो, पण साजूक तूपात माशी पडली तर तो माशी फेकून देतो तूप नाही. अगदी तसच... आवडत्या माणसाने चूक केली तर काहीही न बोलता ती पोटात घालतो पण जर नावडत्याने केली तर आकांडतांडव करून बोभाटा करतो.  "माझं" म्हणून नाही "आपलं" म्हणून जगता आलं पाहिजे ... जग खुप "चांगलं" आहे फक्त चांगलं "वागता" आलं पाहिजे ... देह सर्वांचा सारखाच, फरक फक्त विचारांचा 🌺🌺॥ सुप्रभात ॥🌺🌺 🌺॥ आपला दिवस आनंदात जावो ॥🌺

139 likes 82 shares
WhatsApp