Back to feed
S
Sai Chauhan Family · Marathi · Family

माणूसकी जगात या आता न काही उरली मतलबी ही दुनिया नातीही फोल ठरली जाणारा जीव जातो कुटुंब ते कोसळते अश्रू पुसण्या परि ना तेथे कुणी न येते रक्ताची असली जरीही नाते वरवरचे ठरते जबाबदारीच्या भीतीने गणगोतही दूर पळते काही परी असती नाती ती मायेची नसली जरी रक्ताची नित्य काळजी घेती एकटे कुटुंबाला त्त्या कधी ना पडू देती देव आसतोच पाठीशी येते याची प्रचिती

177 likes 84 shares
WhatsApp