Back to feed
R
Riya Kulkarni Good_Morning · Marathi · Life

*माणुसकी देखिल नतमस्तक* *होईल असे माणुस बना.* *संपुर्ण जग प्रेमळ होईल* *असे प्रेम करा .* *कारण "मनुष्यजन्म" फक्त* *एकदाच आहे* *जीवनात पैसा कधीही* *मिळवता येतो,पण* *निघून गेलेली वेळ आणि* *व्यक्ती पुन्हा* *मिळवता येत नाही*. 💐 *शुभ सकाळ * 💐

254 likes 10 shares
WhatsApp