Back to feed
S
Sahil Gupta Good_Morning · Marathi · Life

*माणुसकी देखिल नतमस्तक*💐 *होईल असे माणुस बना.* 🍁 *संपुर्ण जग प्रेमळ होईल* *असे प्रेम करा .*🥀 *कारण "मनुष्यजन्म" फक्त* *एकदाच आहे*🥀 *जीवनात पैसा कधीही* *मिळवता येतो,पण* *निघून गेलेली वेळ आणि* *व्यक्ती पुन्हा*🥀 *मिळवता येत नाही*. 💐 *शुभ सकाळ* 💐 🌻जय महाराष्ट्र 🌻

31 likes 50 shares
WhatsApp