*_माणुसकी म्हणजे प्रेम,_* *_माणुसकी म्हणजे जाणीव,-* *_माणुसकी म्हणजे माणसाने_* *_माणसाची केलेली कदर,_* *_समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर,_* *_माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे_* *_माणसातील माणुस ओळखून पुढे_* *_केलेला मदतीचा हात...!_* 🌹💝💘👌👌
231 likes
85 shares