K
Krishna Gupta
Good_Morning · Marathi · Life
*_माणुसकी म्हणजे प्रेम,_* *_माणुसकी म्हणजे जाणीव,-* *_माणुसकी म्हणजे माणसाने_* *_माणसाची केलेली कदर,_* *_समोरच्या व्यक्तीचा केलेला आदर,_* *_माणूसकी म्हणजे निस्वार्थपणे_* *_माणसातील माणुस ओळखून पुढे_* *_केलेला मदतीचा हात...!_* *🌷🌷शुभ प्रभात🌷🌷* *🚩🚩जय महाराष्ट्र🚩🚩*
196 likes
10 shares