S
Shaurya Mishra
humor · hindi · humor
माणसांच जस जस वय वाढत तस तस ते श्रीमंत होत जातात...!!!चांदी केसात. 💆सोनं दातात. 😬मोती डोळ्यात. 👀साखर रक्तात. महागडे स्टोन्स - किडनीत.व प्युवर स्टिलचे रॉड - हाडात. 😂😂😂😬😬🤑
223 likes
18 shares