Back to feed
I
Ira Mehta humor · hindi · humor

माणसांच जस जस वय वाढत तस तस दिवसो दिवस श्रीमंत होत जातात...!!! चांदी केसात. सोनं दातात. मोती डोळ्यात. साखर रक्तात. महागडे स्टोन्स - किडनीत. व प्युवर स्टिलचे रॉड - हाडात. 😀😀😀😀😀😀😀😀

61 likes 63 shares
WhatsApp