Back to feed
K
Kabir Sharma Good_Morning · Marathi · Life

माणसांची नाती हि गोंडस रोपांसारखी असतात.... त्यांना प्रेमाचे पाणी.घातले जिव्हाळ्याचे जिवामृत दिले व सन्मानाचा सूर्यप्रकाश दिला तर रोप बहरू लागते... यात काटकसर केली की, ते कोमजू लागते.. चला नाती रोपांप्रमाणे फुलवू या अन येणारा प्रत्येक दिवस आनंदात घालवू या.... शुभ सकाळ

105 likes 21 shares
WhatsApp