Back to feed
S
Saanvi Joshi Life · Marathi · General

माणसाचा" मी "🌹 *मी* का बोलू ? *मी* का फोन करू ? *मी* का कमीपणा घेऊ ? *मी* का नमते घेऊ ? *मी* का नेहमी समजून घ्यायचं ? *मी* काय कमी आहे का ? असे बरेच सारे "मी" आहेत जे आयुष्यात विष कालवतात. म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा. *" आयुष्य खुप सुंदर आहे "* 🌹💗💝🌹💗😊🌹💗💝🌹💗💝😊

7 likes 14 shares
WhatsApp