Back to feed
K
Krishna Rao Good_Morning · Marathi · Life

*माणसाचा " मी "बरेच नुकसान करतो* *मी* का बोलू ? *मी* का फोन करू ? *मी* का कमीपणा घेऊ ? *मी* का नमते घेऊ ? *मी* का नेहमी समजून घ्यायचं ? *मी* काय कमी आहे का ? असे बरेच सारे *"मी"* आहेत जे आयुष्यात विष कालवतात. *म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.* *" आयुष्य खुप सुंदर आहे "* 💐 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

137 likes 25 shares
WhatsApp