Back to feed
S
Sai Yadav Good_Morning · Marathi · Life

*माणसांचा संग्रह करणं इतकं सोपं नसतं, जितकं पुस्तकांचा संग्रह करणं*..... *कारण पुस्तकांचा संग्रह करण्यासाठी पैशांची गुंतवणूक करावी लागते तर माणसांचा संग्रह करण्यासाठी भावनांची*..... *🙏🏻🌹शुभ सकाळ🌹🙏🏻*

113 likes 53 shares
WhatsApp