Back to feed
R
Riya Singh Good_Morning · Marathi · Life

*माणसाच्या परिचयाची सुरुवात* *जरी चेहर्‍याने होत असली तरी,* *त्याची संपूर्ण ओळख* *विचार आणि कर्मांनीच होते.* 💐🌹शुभ सकाळ🌹

256 likes 2 shares
WhatsApp