Back to feed
M
Myra Joshi Season · Marathi · Life

माणसाच्या वाट्याला बरे-वाईट नशीब येतेे त्याला त्याचा स्वभाव कारणीभूत असतो. या स्वभावाची निर्मिती माणसाच्या सवयीतून होते. या सर्व सवयी माणसाच्या नित्य कर्मांतून होत असतात आणि माणसाच्या सर्व नित्य कर्मांना त्याच्या ठिकाणी नित्य निर्माण होणारे विचार कारणीभूत असतात. याचाच अर्थ असा की, विचारांतून कर्में निर्माण होतात, कर्मांतून सवयी व सवयीतून स्वभाव निर्माण होऊन शेवटी नशीब साकार होते. म्हणून विचार बदला म्हणजे स्वभाव व नशीब बदलेल असा जीवनविद्येचा मौल्यवान सिद्धांत आहे. -- सद्गुरु श्री वामनराव पै 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 *......... शुभ दिन ........*🌺🌸🌼🌻🌹

197 likes 89 shares
WhatsApp