R
Riya Bagale
humor · marathi · humor
माणसाच्या हृदयाचे ठोके वाढविणा-या वाक्यांची यादी केली. त्यात " मेरे प्यारे देशवासीयों " या वाक्याने देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे. मात्र पहिल्या क्रमांकावर आपलं तेच वाक्य जागा टिकवून आहे .. " अहो..ऐकलंत का?.. " 😉 😜😝😝😂😂😂
20 likes
24 shares