Back to feed
T
Tara Iyer patriotic · marathi · patriotic

माणसाच्या हृदयाचे ठोके वाढवणाऱ्या वाक्यांची यादी केली, त्यात "मेरे प्यारे देशवासीयों" या वाक्याने संपूर्ण देशात दुसरा क्रमांक पटकावला आहे! … … … … … पहिल्या क्रमांकावर आपलं तेच जुनं वाक्य जागा टिकवून आहे… "अहोऽ ऐकलंत का…" 😁😁😁

65 likes 58 shares
WhatsApp