Back to feed
A
Atharv Nair Good_Morning · Marathi · Life

*माणसाने एकदम सुखाने आयुष्य जगावं* *काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा* *कारण आपण जन्माला फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही तर उरलेले दिवस संपवायला जन्माला आलोय .* 💐💐 🌾🍁Good Morning!!🌾🍁 🌾🍁Have a Nice Day!!🌾🍁

190 likes 19 shares
WhatsApp